बहुप्रतीक्षित संधी पुन्हा आली आहे!

प्रारंभ करत आहोत,
एड्रेस वन सेंट्रल पार्क

1, 2 आणि 3 बीएचके रु. 19 लाखांपासून* (सर्वसमावेशक)

गेल्या वर्षी कदाचित तुमची संधी हुकली असेल, पण यंदा मात्र तुमचे स्वतःचे घर खरेदी करण्याची ही संधी तुम्ही पुन्हा मिळवू शकता.

पहिल्या टप्प्यात 800+ हून अधिक अपार्टमेंटची विक्री

एड्रेस वनच्या पहिल्या टप्प्यांच्या भरघोस यशानंतर आम्ही गहुंजे, पुणे या हव्याहव्याशा पत्त्यावर पुढच्या टप्प्याचा प्रारंभ करण्यास तयार आहोत.

एड्रेस वन येथील आयुष्य  'सर्वांसाठी ऐशोआरामाचे'. असेल. प्रसिद्ध वास्तुरचनातज्ज्ञ हाफीज काँट्रॅक्टर यांनी
अतिशय सुबकतेने रचना केलेले एड्रेस वन हे तुमचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या सर्व सुविधा असलेले एक आदर्श जग आहे.


आमच्या विविध योजनांचा लाभ घ्या:

मुद्रांक शुल्क ऑफर
सरकारी शुल्कासाठी व्याजमुक्त कर्ज सहाय्य. (मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क)
0% जीएसटी
रिटेल बुकिंगसाठी कराराच्या किंमतीवर कोणतीही जीएसटी लागू होणार नाही.
मल्टिपल युनिट ऑफर
एकाधिक बुकिंग्सवर, त्यानंतरच्या बुकिंगवर विशेष ऑफर लागू होतात.
स्पॉट ऑफर
स्पॉट बुकिंगवर ग्राहकांसाठी विशेष ऑफर
पीएमएवाय
अंतर्गत 2.67 लाख* रुपयांपर्यंत व्याज अनुदान (आपले पहिले घर विकत घेणाऱ्या आणि प्रधान मंत्री आवास योजनेस पात्र असणाऱ्या ग्राहकांसाठी)

- सर्वांसाठी ऐशोआराम

प्रत्येक मजल्यावर केवळ चार अपार्टमेंट

प्रत्येक मजल्यावर केवळ चार, प्रत्येक इमारतीत 20 अपार्टमेंट, कमी शेजारी आणि अधिक खासगी जीवन

वास्तु तत्त्वे

कोणत्याही अतिरिक्त खर्चाविना वास्तू तत्त्वांवर (पूर्व-पश्चिम प्रवेश) आधारित रचना. भरपूर सूर्यप्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेने तुमचा दिवस परिपूर्ण करणारे घर.

समाजजीवन

प्रसिद्ध वास्तुरचनातज्ज्ञ हाफीज काँट्रॅक्टर यांनी नियोजित केलेला समुदायात संपूर्ण एकात्मिक आयुष्य जगण्यासाठीच्या सर्व मार्गांची परपूर्ती करणारा प्रकल्प.

 
जोडणी आणि नजीकता

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गाशी जोडणी आणि तळेगाव एमआयडीसी, हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी आदी औद्योगिक जागांशी नजीकता.

आजूबाजूला उत्तम पायाभूत सुविधा

प्रत्येक गरज आणि सोयीच्या जवळ राहा. एड्रेसवनच्या आजूबाजूला रिटेल स्टोअर आणि मॉल्सपासून शाळा आणि रुग्णालयापर्यंतच्या सर्वोत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध.

प्रस्तावित सुविधांची यादी

एड्रेस वन येथे वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीशीसह समाधानाचे आयुष्य जगा. तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाने आयुष्याच्या सौंदर्याचा
आनंद घ्यावा, यासाठी प्रत्येक वयोगटाप्रमाणे या सुविधा निवडलेल्या आहेत.


प्रत्येक टप्पानिहाय सुविधांच्या तपशीलांसाठी विक्री कार्यालयाशी संपर्क साधावा


कम्युनिटी हॉलसह
क्लबहाउस,
खेळांसाठी जागा आणि व्यायामशाळा

जलतरण तलाव

क्रिकेट नेट

धार्मिक स्थळ

लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा

जॉगिंग ट्रॅक

सायकलिंग ट्रॅक

फुटबॉल मैदान
 

योग आणि ध्यानधारणेसाठी जागा

ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था

बहुसुविधा सभागृह

आमचे ठिकाण

ठिकाण – एमसीए स्टेडियमच्या लगेचच पुढे

गहुंजेच्या आसपास उभारण्यात येत असलेल्या प्रस्तावित पायाभूत सुविधा

  • निर्माण समूहातर्फे औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर मॉल
  • शिवाजीनगरपासून हिंजवडीपर्यंतचा पुणे मेट्रोचा तिसरा टप्पा
  • स्वारगेटपासून निगडीपर्यंतचा पुणे मेट्रोचा पहिला टप्पा
  • वाकड येथे उभारला जात असलेला फिनिक्स मॉल

Source – Media Articles


मार्गाचे व्हिडिओ

मुंबईपासून

पुण्यापासून

यासाठी आमचा शब्द मानू नका,
आमच्या प्रफुल्लित ग्राहकांचे ऐका !

Mumbai's Golden Circle

पेनिन्सुला लँड लिमिटेड बाबत

भारताच्या आकाशरेषेची पुनर्व्याख्या करणारे आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभारणारी, अशी पेनिन्सुला लँड लिमिटेडची ओळख आहे. अशोक पिरामल समुहाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभारण्यासाठी ही कंपनी कटिबद्ध आहे. स्टॉक एक्स्चेंजवर सूचित झालेली आमची बांधकाम क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. त्यामुळे न्याय्य आणि पारदर्शक व्यावसायिक पद्धतींसह चांगले कॉर्पोरेट प्रशासन या तत्त्वांशी आमची कायमच बांधिलकी आहे.

आजच्या घडीला पेनिन्सुला लँड ही एकात्मिक बांधकाम व्यवसाय कंपनी आहे. नवे रिटेल प्रकल्प, जागतिक दर्जाची व्यावसायिक आणि निवासी संकुले यांचा आमच्या प्रकल्पांत समावेश होतो. आम्ही मुंबई, बेंगळुरू, पुणे, गोवा, नाशिक आणि लोणावळा येथे 70 लाख चौरस फूट बांधकाम पूर्ण करून हस्तांतरित केले असून, 1 कोटी चौरस फूट जागा बांधकामाधीन आहे. पेनिन्सुलाने मुंबईत काही महत्त्वाचे प्रकल्प उभारले असून, त्यामध्ये पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, पेनिन्सुला टेक्नोपार्क, पेनिन्सुला बिझनेस पार्क, क्रॉसरोड्स, सीआर2, अशोक टॉवर्स आणि अशोक गार्डन्स यांचा समावेश आहे.

बुकिंग करण्यासाठी

आत्ताच नोंदणी करा

इंग्रजीमध्ये भाषांतरीत करा